शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

Sindhudurg: तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 18, 2024 1:09 PM

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी , नाले ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. ...

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील बहुसंख्य धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसारच आतापर्यंत १२५ टक्के पाऊस झाला आहे. यावर्षी पाऊस रात्रीचा जोरदार पडत असून दिवसा काहीशी उघडीत देत आहे.तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी असलेल्या रस्त्यांवरून, पुलावरून वाहतूक करू नये, अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 02362/228847, मोबाईल 7498067835, सावंतवाडी तहसील नियंत्रण कक्ष (02363)272028, जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष (02362 )228614 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत करण्यात आले आहे.

धरणे भरली; पाण्याचा विसर्ग सुरूतिलारी, कोर्ले सातंडी, देवधर हे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  तर १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून यामध्ये शिवडाव, तरंदळे, आडेली, आंबोली, हातेरी, मांडखोल, सनमतेंबं, हरकुल, ओझरम, निळेली, पुळास, वाफोली, लोरे, शिरवल, धामापूर, वर्दे, ओसरगाव यांचा समावेश आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसriverनदी