शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

तळकोकणातील गडनदी, जानवली नद्यांचा संगम; ड्रोन कॅमेऱ्यातील नयनरम्य दृश्य

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 21, 2023 6:27 PM

जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत

कोकणात पावसात निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. हिरवीगार झाडी, मोठ-मोठे डोंगर, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि शांत समुद्र. हे वातावरण अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक कोकणात येतात. नदीचं विस्तारलेलं रूप आणि हिरवाईने नटलेलं तळकोकणाचं विहंगम दृश्य नजरेला भुरळ घालणारं असत. कणकवली शहर दोन नद्यांच्यामध्ये वसलेलं शहर असून कणकवलीमधील गडनदी आणि जानवली नदीचा संगम वरवडे गावात होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांचा संगम अतिशय नयनरम्य आहे. याच ठिकाणची ही नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून टिपली आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गriverनदी