शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

देवगड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा योग्य प्रकारे सुरू, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 05, 2023 5:23 PM

देवगड ( सिंधुदुर्ग ) : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी असून ते योग्य प्रकारे रुग्ण सेवा देत आहेत. ...

देवगड (सिंधुदुर्ग) : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी असून ते योग्य प्रकारे रुग्ण सेवा देत आहेत. तसेच चार अधिपरिचारीका ही देण्यात आल्या आहेत. रुग्णसेवा चालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्टाफ आता उपलब्ध झाला असून उर्वरित पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. त्यांच्या समवेत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे उपस्थित होते.आमदार नितेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक पाटील यांनी गुरुवारी देवगड ग्रामीण रुग्णालयात तातडीने भेट दिली. रुग्णालयात असलेली यंत्रसामग्री औषधे रुग्णसेवा व स्टाफ याचा पूर्णतः आढावा घेतला.डॉ. विटकर यांना समजकोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वसूचना दिल्याशिवाय देवगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विटकर यांनी आपले कार्यक्षेत्र सोडू नये अशा शब्दात त्यांना समज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक पाटील यांनी दिली. यापुढे असा प्रकार झाल्यास नोटीस बजावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.२ M.B.B.S अधिकारीदेवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आयुष्य योजनेतून डॉ. संजय विटकर व डॉ. अर्चना राजपूत या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असल्याचे पाटील यांनी सांगितले. रुग्णालयामध्ये सर्वात जास्त गरज गरोदर मातांना सेवा देणे ही आहे. यामुळे हे पद स्त्री रोग तज्ञ म्हणून डॉ. रघुनाथ जोशी यांच्याकडे आहे. तसेच डॉ. अर्चना राजपूत या ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवा देत आहेत. याशिवाय होमिओपॅथी व आयुर्वेदिक कोणत्याही सेवा कमी होणार नाही याची आपण काळजी घेतली जात आहे. शासनाकडे या रिक्त पदाबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच उर्वरित दोन वैद्यकीय अधिकारी ही भरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल