शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
2
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
3
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
4
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
5
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
7
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
9
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
10
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
11
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
13
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
14
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
15
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
16
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
17
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
18
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
19
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
20
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!

sindhudurg: पहिल्याच पावसात शाळेचे छप्पर कोसळले, शाळा बंद असल्याने दुर्घटना टळली

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 12, 2023 1:22 PM

बांदा ( सिंधुदुर्ग ) : मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे मोडकळीस आलेले छप्पर रविवारी मध्यरात्री पहिल्या ...

बांदा (सिंधुदुर्ग) : मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे मोडकळीस आलेले छप्पर रविवारी मध्यरात्री पहिल्या पावसात कोसळले. यात वासे व मंगलोर कौलांचे नुकसान झाले. दोन दिवसांतच शाळा सुरु होण्याच्या अगोदर ही दुर्घटना झाल्याने मोठा अनर्थ टळला. गेली दोन वर्षे छप्पर दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, शिक्षण विभाग अधिकाऱ्यांच्या चालढकल कारभारामुळे दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

मडुरा प्राथमिक शाळा नं. ३ चे छप्पर नादुरुस्त झाले होते. त्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत व शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता अशी वेगवेगळी कारणे पुढे करुन चालढकल करण्यात येत होती.मडुरा शाळा नं. १ ची सुद्धा अशीच अवस्था आहे. धोकादायक इमारतीमुळे त्याठिकाणी प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत नाही. मडुरा सरपंच उदय चिंदरकर, माजी उपसरपंच विजय वालावलकर, दिनेश नाईक, कोतवाल नाना वेंगुर्लेकर यांनी नुकसानीची पाहणी केली. दोन दिवसांतच शाळा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने छप्पराची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसSchoolशाळा