शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Sindhudurg: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार, संशयित तिघांना अटक 

By सुधीर राणे | Published: October 20, 2023 4:44 PM

वाईन प्यायला लावून संशयितांनी पीडित तरुणीवर अत्याचार केले

कणकवली: दोन महिन्यापूर्वी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी तिचा मित्र व अन्य दोघांवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. बाळकृष्ण उर्फ बाळू सदानंद तांबे (वय-२६, रा. नाद, बौद्धवाडी), शैलेश शांताराम तांबे (३४,रा.दारुम), गणेश प्रकाश गुरव (२४,रा.शिरवली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत त्या पीडित तरुणीने कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणीची बाळकृष्ण तांबे याच्याबरोबर ओळख झाली होती. कालांतराने त्याचे प्रेमात रूपांतर झाले. पीडित तरुणी बाळकृष्ण याला भेटायला तळेरे येथे आली. या दोघांनी नातेवाईकांना आपल्याला लग्न करायचे असल्याचे सांगितले. यावेळी नातेवाईकांनी तरुणीला नंतर बघूया. तू घरी जा असे सांगितले. त्यानंतर बाळकृष्ण त्या तरुणीला घेऊन तळेरे येथे आला अन् तेथून निघून गेला. काही वेळाने बाळकृष्णने परत येत तरुणीला वाईन प्यायला लावली. अन् संशयित तिघांनी तिच्यावर अत्याचार करुन तिला तिच्या घराजवळ सोडले. तीने घडलेल्या प्रकाराबद्दल कुटुंबियांना माहिती दिली. तसेच कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा नोंद करून त्यांना गुरुवारी रात्री अटक केली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर सावंत व कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस