शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
3
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
4
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
5
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
6
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
7
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
8
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
9
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
10
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
11
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
12
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
13
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
15
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
16
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
17
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
18
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
19
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
20
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत

माडखोल येथे दोन दुचाकींमध्ये अपघातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:50 AM

माडखोल येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात शिक्षक-शिक्षिका जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. ओव्हरटेक मारण्याच्या नादात हा अपघात झाला. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

ठळक मुद्देमाडखोल येथे दोन दुचाकींमध्ये अपघातातशिक्षक-शिक्षिका जखमी, उपचाराकरिताबांबोळी-गोवा येथे हलविले

सावंतवाडी : माडखोल येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात शिक्षक-शिक्षिका जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. ओव्हरटेक मारण्याच्या नादात हा अपघात झाला. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.अनिल कृष्णा चव्हाण (४५, रा. माणगाव) व साक्षी कोरगावकर (३६, रा. सावंतवाडी ) अशी जखमींची नावे असून, साक्षी कोरगावकर या शिक्षिकेला डोक्याला दुखापत झाल्याने अधिक उपचाराकरिता तिला बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले.जखमी अनिल चव्हाण व साक्षी कोरगावकर या केसरी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहेत. दरम्यान, आज सकाळी दुचाकीवरून त्या शाळेत जात असताना माडखोल येथे समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने चुकीच्या दिशेने येत धडक दिली. यात शिक्षक-शिक्षिका रस्त्यावर कोसळली. या अपघातात साक्षी कोरगावकर यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर अनिल चव्हाण किरकोळ जखमी झाले.

जखमींना तत्काळ स्थानिकांनी उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर शिक्षिका कोरगावकर हिला अधिक उपचाराकरिता बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले.शिक्षक चव्हाण यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. घटनेची माहिती समजताच रुग्णालयात शिक्षक वर्गाने धाव घेत विचारपूस केली. दरम्यान, अपघाताचा पंचनामा पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे यांनी केला. त्यानुसार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर