शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ, दोन दुकाने फोडली; पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 4:26 PM

चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या चोरांचा बंदोबस्त कधी करणार ? असाही प्रश्न त्यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

कणकवली : कणकवली शहरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून जुन्या भाजी मार्केट मधील मोबाईल दुरुस्तीची दोन दुकाने त्यांनी फोडली आहेत. त्या दुकानांमधील सामान अस्ताव्यस्त करत रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.शहरातील मुख्य चौकातील जुन्या भाजी मार्केटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मोबाईल रिपेरिंग करणारी रविकांत जाधव व मोडक यांच्या दुकानाच्या कड्या तोडून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील  सामान अस्ताव्यस्त करून टाकले होते. चोरीची माहिती मिळताच दुकान मालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.कणकवली शहरातील मुख्य चौकात झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या चोरांचा बंदोबस्त कधी करणार ? असाही प्रश्न त्यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.दोन दिवसापूर्वी पिसेकामते मंदिरातील दान पेटी तसेच वागदे येथील एक घर चोरट्यांनी फोडले होते. आता हे चोरटे कणकवलीत सक्रिय झाले असून त्यांनी मुख्य चौकामधील दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस