शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
2
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
3
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
4
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
5
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
6
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
7
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
8
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
9
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
10
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
11
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
12
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
13
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
14
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक
15
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
16
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
17
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
18
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
19
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार

आंबोली घाटात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार ठार, ओव्हरटेक करताना घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:42 AM

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले.

आंबोली : ओव्हरटेक करताना समोरच्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले. तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात काल, मंगळवारी रात्री उशिरा आंबोली नाना पाणी वळणावर घडला.समीर शशिकांत जाधव (रा. वेताळ-बांबर्डे ता. कुडाळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत मुबारक हुसेन शेख (रा. चंदगड) या चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार आंबोली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.अधिक माहिती अशी की, शेख हे आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन रात्रीच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून भरधाव आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या जाधव याचा गाडीवरील ताबा सुटून तो थेट ट्रकच्या खाली आला. यावेळी दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तर जखमी असलेल्या सहकाऱ्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात