शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

उर्दू लोकराज्य विद्याथ्यार्साठी उपयुक्त : ईस्माईल नदाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 6:34 PM

सिंधुदुर्गनगरी दि. 0३ : आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी विविधांगी विषयाचे वाचन करणे महत्वाचे आहे. शालेय पाठ्यक्रमातील अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त क्षमता विकासासाठी वृत्तपत्र, चरित्र, कथा, कादंबरी, प्रवासवर्णन आदी प्रकारच्या वाचनाची विद्याथ्यार्नी आवड जोपासली पाहिजे. स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी तसेच स्वत:ची क्षमता विकसित करण्यासाठी उदूर्तून प्रकाशित होणारे लोकराज्य हे शासनाचे मुख्यपत्र अत्यंत उपयुक्त आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उर्दू लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन सावंतवाडी येथील जनरल उर्दू हायकूलचे मुख्याध्यापक ईस्माईल नदाफ यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी दि. 0३ : आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी विविधांगी विषयाचे वाचन करणे महत्वाचे आहे. शालेय पाठ्यक्रमातील अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त क्षमता विकासासाठी वृत्तपत्र, चरित्र, कथा, कादंबरी, प्रवासवर्णन आदी प्रकारच्या वाचनाची विद्याथ्यार्नी आवड जोपासली पाहिजे. स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी तसेच स्वत:ची क्षमता विकसित करण्यासाठी उदूर्तून प्रकाशित होणारे लोकराज्य हे शासनाचे मुख्यपत्र अत्यंत उपयुक्त आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उर्दू लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन सावंतवाडी येथील जनरल उर्दू हायकूलचे मुख्याध्यापक ईस्माईल नदाफ यांनी केले.सावंतवाडी येथील जनरल उर्दू हायस्कूल मध्ये आज जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने उर्दू लोकराज्य वाचन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शकिल दरवास्कर, ईक्बाल मुल्लानी, ऊस्मान सिध्दीकी हे उपस्थित होते.जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी उर्दू लोकराज्य बाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. उर्दू हायस्कूल मधील शिक्षक शकिल दरवास्कर यांनी वाचनाचे महत्व विशद करताना कोणत्या प्रकारचे वाचन विद्यार्थी दशेत उपयुक्त असते या बाबत सविस्तर माहिती देऊन उर्दू लोकराज्यची उपयुक्तता यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. यावेळी उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी- विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.