शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

आचारसंहिता भंग - निवडणूक काळात जिल्हा बँक अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक

By अनंत खं.जाधव | Published: November 10, 2024 2:41 PM

निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आली.

सावंतवाडी - निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आली. हा प्रकार आचारसंहिता भंग होण्यासारखा आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याकडे केली आहे.

याबाबतची तक्रार उद्धव सेनेचे प्रथमेश तेली यांच्याकडून करण्यात आली आहे. आचारसंहिता कालावधीत पूर्वपरवानगी शिवाय अशाप्रकारे कोणती बैठक घेण्यात येऊ शकत नाही, असे असताना सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ही बैठक लावण्यात आली. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले असून या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार सावंतवाडी येथील एका संकुलात जिल्हा बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. याबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर आचारसंहितेचे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडी