शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Sindhudurg: कलमठ येथे गळफास घेत तरुणाची आत्महत्या

By सुधीर राणे | Published: May 28, 2024 12:37 PM

कणकवली : तालुक्यातील कलमठ, लांजेवाडी येथील प्रशांत दयानंद पाष्टे (वय २७) या तरुणाने आपल्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली. ...

कणकवली : तालुक्यातील कलमठ, लांजेवाडी येथील प्रशांत दयानंद पाष्टे (वय २७) या तरुणाने आपल्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.प्रशांत हा आपल्या लांजेवाडी येथील दुकानात रोज रात्री झोपत असे. त्याप्रमाणे सोमवारी रात्री प्रशांत दुकानात झोपायला गेला होता. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह दुकानात आढळून आला. दुकानाच्या छप्पराच्या लोखंडी अँगलला त्याने गळफास लावून घेतला होता. प्रशांत याला व्यायामाची आवड होती. शरीर सौष्ठव स्पर्धेतही तो सहभागी होत असे. प्रशांतच्या आत्महत्येची माहिती समजताच त्याच्या कुटुंबियांसह कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या घटनेबाबत कळविताच हवालदार मिलिंद देसाई, स्वप्नील कदम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशांत याच्या पश्चात आई, वडील, आजी, बहीण, भाऊ असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग