शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रियकराप्रमाणे मुलीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा २० फुटाचा अजगर; बघणाऱ्यांचा उडायचा थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:10 IST

साप पकडण्याबाबतही ट्रेनिंग दिलं जातं. कारण साप पकडणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे असं तज्ज्ञ सांगतात.

साप म्हटलं तर भले भले थरथर कापतात. सापाला पाहताच माणसाच्या मनात भीती निर्माण होते. मग तो साप छोटा असो वा मोठा लोकांना सापापासून भीती वाटते. साप जवळ येऊ नये म्हणून लोकं त्याच्यापासून पळून जातात किंवा त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेकजण सर्पमित्र आहेत जे सहजपणे कुठल्याही सापाला पकडतात आणि त्यांना जंगलात जाऊन सोडतात.

साप पकडण्याबाबतही ट्रेनिंग दिलं जातं. कारण साप पकडणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे असं तज्ज्ञ सांगतात. साप कधी अंगावर येईल, कधी दंश करेल सांगता येत नाही. अनेकदा साप इतक्या सहजपणे हाताळतात जसं सापासोबत त्यांची मैत्री असावी. हे सगळं यासाठी सांगावं लागतंय कारण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत एक अजगर आणि मुलगी दिसते.

या मुलीच्या मांडीवर डोकं ठेवून अजगर शांतपणे झोपल्याचं व्हिडीओत दिसून येतो. हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडेल. हा अजगर लहान नाही तर तब्बल २० फूट असल्याचं दिसून येतं. मुलगी आरामात एका हातात मोबाईल पकडून आहे तर दुसऱ्या हाताने अजगराच्या अंगावरुन हात फिरवताना दिसून येते. अजगरही निवांतपणे तिच्या मांडीवर झोपला आहे. हा व्हिडीओ सगळ्यांना हैराण करणारा आहे. मुलगी तिच्या घराच्या अंगणात बसली आहे. तर अजगर उघडपणे रेंगळताना दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या Yournaturegram नाव असलेल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. १८ सप्टेंबरला हा व्हिडिओ शेअर केला असून तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत या खतरनाक व्हिडीओला १२ लाखांहून अधिक जणांनी पाहिलं आहे. तर हजारो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ इडोनेशियातील असल्याचं कमेंट्सवरुन कळतं. परंतु त्याची पुष्टी नाही. एका व्यक्तीने लिहिलंय की, अजगर यापुढे जाऊन त्या मुलीला खाऊन टाकेल. बाकी युजर्सनेही अशीच भीती वर्तवली आहे. पण अनेकांसाठी हा व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारा आहे.एखादा अजगर अशाप्रकारे माणसाच्या मांडीवर बसल्याचं बहुदा सगळ्यांनीच पाहिलं

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरल