शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

४५ वर्षीय विवाहित पुरूष ३ मुलं असलेल्या विधवा महिलेच्या प्रेमात; गावकऱ्यांनी भरचौकात लावलं लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 4:29 PM

सोशल मीडियावर बिहारमधील एका अनोख्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

मुझफ्फरपूर । 

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या बिहारमध्ये देखील एक अनोखी घटना घडली आहे ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण बिहारच्या मुझफ्फरपूर (Muzaffarpur)मधील गावकऱ्यांनी आपल्या कृत्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. प्रेमाला वयाची कोणतीच मर्यादा नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ३ मुलांच्या विधवा महिलेचं लग्न ४ मुलं असलेल्या पुरूषासोबत लावण्यात आलं आहे. लक्षणीय बाब म्हणजे विधवा महिलेचं आणि एका ४५ वर्षीय पुरुषावर प्रेम असल्याचं कळताच गावकऱ्यांनी गावातील भरचौकात विवाह सोहळा पार पाडला. ही संपूर्ण घटना मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील ढेढौल गावात घडली आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, ४५ वर्षीय विवाहित पुरूषाचे ३८ वर्षीय विधवा महिलेचं प्रेम असल्याचं कळताच गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. याशिवाय गावकऱ्यांनी या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ चित्रीत करुन सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

विधवा महिलेवर जडलं प्रेमदरम्यान, प्रेमीयुगुल एकाच गावातील रहिवासी आहेत. नवरदेव एतवारी मांझी हा ४ मुलांचा बाप आहे, तर नववधू रिता हिला तीन मुलं आहेत. सात वर्षांपूर्वी रिताच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला होता. रिता आणि एतवारी यांचे प्रेमकरण गावकऱ्यांना कळताच त्यांनी गावातील भरचौकात दोघांचे लग्न लावलं. या लग्नाला गावातील प्रमुख मंडळी, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना हजेरी लावली. एकमेकांच्या गळ्यात हार घालून या नवजोडप्यानं आपल्या नवीन आयुष्याची सुरूवात केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाBiharबिहारmarriageलग्नWomenमहिलाhusband and wifeपती- जोडीदार