शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

 प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', मेट्रोमध्ये कपलनं केला कहर, video viral

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 4:35 PM

दिल्ली मेट्रोतील प्रेमी युगुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

delhi metro video : मागील काही दिवसांपासून दिल्लीमेट्रो खूप चर्चेत आहे. मेट्रोतील नवीन सुविधा याशिवाय अन्य काही कारणांमुळे दिल्ली मेट्रो सातत्याने माध्यमांमध्ये राहिली. दिल्ली मेट्रोतील अनोख्या घटना व्हायरल होत आहे. कधी डान्स तर कधी तरूणाईच्या रील्समुळे मेट्रोने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, मेट्रोतील सीटवर एक कपल रोमान्स करताना दिसत आहे. हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल आणि कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. याचाच प्रत्यय या कपलच्या व्हिडीओवरून येत आहे. मेट्रोमध्ये रोमान्स करत असलेल्या या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत असून कारवाईची मागणी करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करणारी ही जोडी प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जात असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

मात्र, दिल्ली मेट्रोने तपासाअंती म्हटले की, असे कोणतेही कपल आढळून आले नाहीत. दिल्ली मेट्रोने एका ट्विटला उत्तर देताना म्हटले, "गैरसोयीबद्दल क्षमस्व. पण हुडा सिटी सेंटरमध्ये तपासणी करताना असा एकही प्रवासी आढळून आला नाही."

टॅग्स :Metroमेट्रोdelhiदिल्लीSocial Viralसोशल व्हायरलLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट