शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

VIDEO : आकाशात दिसला अद्भुत नजारा, जणू खाली पडत आहेत तारे....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 4:04 PM

Aurora Video : सामान्यपणे असे नजारे ध्रुवांवर दिसतात. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमुळे (ISS) तुम्ही आता बघू शकता की, हे नजारे अंतराळातून रात्री कसे दिसतात. 

Aurora Video : निसर्ग नेहमीच आपल्याला चकित करत असतो. अनेकदा आकाशातील इतके अद्भुत नजारे समोर येत असतात जे बघून विश्वासच बसत नाही. वेगवेगळ्या रंगांच्या आकृती दिसतात. अशा घटना ऑरोरा (Aurora) म्हणतात. तुम्ही प्रकाशाच्या या अनोख्या डान्सचे व्हिडीओ अनेकदा पाहिले असतील. सामान्यपणे असे नजारे ध्रुवांवर दिसतात. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमुळे (ISS) तुम्ही आता बघू शकता की, हे नजारे अंतराळातून रात्री कसे दिसतात. 

Instagram वर याचा एक सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात हिरव्या रंगाचा ऑरोराचा डान्स बघायला मिळत आहे. या घटनेच्या सुंदरतेचं वर्णन करण्यासाठी ISS ने लिहिलं की, "निसर्गाची आतीशबाजी" आणि लिहिलं की, हा व्हिडीओ तेव्हा रेकॉर्ड करण्यात आला जेव्हा स्पेस स्टेशन पृथ्वीपासून जवळपास २५० मैल वरून उडत होतं.

ISS ने लिहिलं, "हा लाइट शो तेव्हा होतो जेव्हा सूर्यपासून आवेशित कण पृथ्वीच्या मॅग्नेटोस्फीअरवर धडकतात. यातून चमकदार ऑरोरा असतात. जे सतत फिरत असतात". पुढे त्यांनी लिहिलं की, "अनेकदा उत्तर आणि दक्षिणी गोलार्धाच्या जवळपास जमिनीवरून हे दिसतात". 

शेअर करण्यात आल्यानंतर या व्हिडीओ ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याशिवाय या व्हिडीओला ३६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर यूजर या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके