शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Video : लसूण सोलण्यास लागणार नाही जास्त वेळ, 'या' जबरदस्त ट्रिकने लगेच होईल काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 2:44 PM

Viral Video : एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून ज्यात तुम्हाला काही सेकंदात लसूण सोलण्याची ट्रिक सांगण्यात आली आहे.

Viral Video :   सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही असेही व्हिडीओ असतात जे बरेच कामाचे असतात. म्हणजे या व्हिडिओंमध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या टिप्स दिलेल्या असतात ज्या आपलं काम सोपं करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून ज्यात तुम्हाला काही सेकंदात लसूण सोलण्याची ट्रिक सांगण्यात आली आहे.

स्वयंपाक करण्याआधी लसूण सोलण्यामध्ये जास्तीत जास्त महिलांचा भरपूर वेळ जातो. एक एक कळी सोलण्याला खूप वेळ लागतो. अशात बाकीची कामेही उशीरा होतात. मात्र, या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली ट्रिक तुम्ही वापराल तर तुमचा लसूण सोलण्याचा बराच वेळ वाचू शकतो. ही इतकी सोपी पद्धत आहे जी तुम्ही आधी कधी बघितली नसेल.

सामान्य लसूण सोलण्याचा त्याचा एक गाठा घेतला जातो. तो तोडून त्यातील कळ्या वेगवेगळ्या केल्या जातात. त्यानंतर एक एक कळी सोलली जाते. मात्र, या व्हिडिओत एक वेगळीच ट्रिक दाखवण्यात आली आहे. सगळ्यात आधी लसणाचा आतील भाग काढून लसणाचा गाठा आतून पोकळ केला गेला. त्यानंतर चिमट्याच्या मदतीने लसूण सोलण्यात आला. 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ kendall.s.murray नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ८.३ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके