शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

आनंद महिंद्रांनी शेअर केला अनोखा व्हिडिओ; थेट नितीन गडकरींना विचारला 'हा' प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 3:34 PM

Anand Mahindra: महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात.

Anand Mahindra Latest Tweet: महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रासोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ते नेहमी ट्विटरवर विविध व्हिडिओ शेअर करतात. त्यांची फॅन फॉलोइंगदेखील खूप असल्यामुळे, चाहते त्यांच्या पोस्टची वाट पाहत असतात. अता परत एकदा त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, त्यांनी कॅप्शनमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींना टॅग करत एक प्रश्न विचारला आहे. 

आनंद महिंद्रा यांनी एका ट्विटमध्ये नेदरलँडमधील वेलुवेमेयर एक्वाडक्ट्स ब्रिजचा (Aqueducts Bridge) व्हिडिओ शेअर केला. त्यांनी या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, "नितीन गडकरी जी, आपणही हे करू शकतो का?" दरम्यान, हा व्हिडीओ मूळतः "Engineering Insider" नावाच्या अकाऊंटने ट्विट केला होता. आनंद महिंद्रा यांनीदेखील हा शेअर केला. 

आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटने अनेक नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी देशातील सध्याच्या पायाभूत सुविधांच्या समस्यांवर चिंता व्यक्त केली आहे. भारतात अशा पुलांची गरज काय, असा सवालही काही लोकांनी केला आहे. याला प्रतिसाद देताना अनेक वेगवेगळी मते समोर आली आहेत. पण, बहुतेकांनी पुलाच्या अनोख्या रचनेचे कौतुक केले.  

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राNitin Gadkariनितीन गडकरीSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया