शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
3
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
4
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
5
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
6
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स
7
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
8
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
9
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
10
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
11
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
12
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
13
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
14
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
15
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
16
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
18
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
19
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
20
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान

Viral Video: शुटर आजीचा कच्चा बदाम गाण्यावर डान्सचा जलवा, भुमी पेडणेकरही पडली प्रेमात; म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 7:29 PM

अभिनेत्री भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar)ही या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. व्हिडिओवर कमेंट करताना तिने लिहिले, व्वा! आजी. एक दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडिओ पाहताच व्हायरल झाला आहे. लोकांना ते खूप आवडत आहे.

सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम’ (Kacha Badam) या बंगाली गाण्याची लोकांमध्ये आलेली क्रेझ थांबत नाहीये. कच्चा बदाम गाण्याचा ज्वर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत चढला आहे. आता या यादीत प्रसिद्ध नेमबाज दादी प्रकाशी तोमर (Shooter Dadi Prakashi Tomar) यांचाही समावेश झाला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये त्या त्यांच्या नातवांसोबत कचा बदाम गाण्यावर नाचताना दिसत आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar)ही या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. व्हिडिओवर कमेंट करताना तिने लिहिले, व्वा! आजी. एक दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडिओ पाहताच व्हायरल झाला आहे. लोकांना ते खूप आवडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की शूटर दादी प्रकाशी तोमर दोन मुलींसोबत ‘कच्चा बदाम’ गाण्यावर नाचत आहेत. शूटर दादी मुलींसोबत केमिस्ट्री जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते त्यांना अगदी चांगले जमतही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गाण्यावर रिल्सचा महापूर आला आहे. हे बंगाली गाणे कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायले नसून, एका छोट्या मोठ्या वस्तू विक्रेत्या भुबन बद्याकरने गायले आहे. भुबन मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहे. हे सर्व तेव्हा सुरू झाले, जेव्हा रस्त्यावर तो वस्तू विकत असताना, एका व्यक्तीने भुबनची अनोखी शैली त्याच्या मोबाइलवर रेकॉर्ड केली आणि व्हायरल झाली. तेव्हापासून कच्चा बदाम या गाण्याने इंटरनेटवर अधिराज्य गाजवले आहे.

शूटर दादीने स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे. १२००हून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका यूझरने लिहिले, ‘व्वा! खूप मस्त दादी.’ त्याचप्रमाणे इतर यूझर्सदेखील शूटर दादीच्या नृत्याचे कौतुक करत आहेत. एकूणच, लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामbhumi pednekarभूमी पेडणेकर