(Image Credit - YouTube)
Puzzle Game : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमधील फरक शोधणं हा एक फारच फेमस गेम झाला आहे. असे अनेक फोटो लोक सोशल मीडियावर शेअर करून एकमेकांना फरक शोधण्याचं चॅलेंज देतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन किंवा पझल गेम असलेले फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते. आता तुमच्यासमोर तुम्हाला एकसारखे दोन फोटो दिसत आहेत. पण ते एकसारखे नाहीत. त्यात ३ फरक आहेत. एक व्यक्ती रस्त्यावरून पायी ऑफिसला जाताना दिसत आहे. यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. ज्यसाठी तुमच्याकडे १५ सेकंदाची वेळ आहे.
हे असे पझल्स असलेले फोटो फारच हुशारीने डिझाईन केलेले असतात. त्यामुळे यांमधील गोष्टी सहजपणे दिसून येत नाहीत. जेव्हा एकसारख्या दोन गोष्ट समोर येतात तेव्हा त्यातील फरक शोधणंही जरा अवघड होतं. पण तुम्ही जर फोटो बारकाईने बघितला तर तुम्हाला नक्कीच यातील फरक शोधू शकाल.
जर तुम्हाला १५ सेकंदात या फोटोतील फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. तुमचं अभिनंदन. जर अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत ते तुम्ही बघू शकता.
वरच्या फोटोत फरक सर्कल केले आहेत.