शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
5
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
6
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
7
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
8
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
9
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
10
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
11
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
12
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
13
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
14
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
15
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
16
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
17
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

Optical Illusion : या फोटोत लपवला आहे एक नंबर, केवळ 10 टक्के लोकच देऊ शकले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 9:12 AM

Optical Illusion : या फोटोतील नंबर शोधता शोधता भलेभले गार झाले आहेत. जर तुम्ही जीनिअस आहात असं वाटत असेल तर यातील नंबर शोधून दाखवा.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनचे इंटरेस्टींग फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो भल्याभल्यांना कन्फ्यूज करतात. असाच एक भन्नाट ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो एखाद्या पेंटींगसारखा दिसतो. पण यात तुम्हाला एक नंबर शोधायचा आहे. या फोटोतील नंबर शोधता शोधता भलेभले गार झाले आहेत. जर तुम्ही जीनिअस आहात असं वाटत असेल तर यातील नंबर शोधून दाखवा.

हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो नुकताच डेली मेलने शेअर केला आहे. डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, हा फोटो ऑनलाइन गेमिंग वेबसाइट जॅकपॉट जॉयने तयार केला आहे. फोटोत अशी डिझाइन तयार करण्यात आली आहे जणू एखादी सीनरी असावी. पण यात एक नंबर लपवलेला आहे. नंबर पेंटींगच्या आतच लपवण्यात आला आहे. पण तो सापडणं इतकंही सोपं नाही. त्यासाठी तुमच्या तीक्ष्ण नजर असावी लागेल. तेव्हाच तुम्ही यातील नंबर शोधू शकाल. इतकंच नाही तर रिपोर्टमध्ये असंही लिहिलं आहे की, आतापर्यंत केवळ काही मोजक्या लोकांनीच यातील उत्तर शोधलं आहे.

काय आहे उत्तर?

जर तुम्ही बराच वेळ देऊन तुम्हाला यातील बरोबर उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला ते सांगतो. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये 20 असा नंबर लपवलेला आहे. जर तुम्हाला बारकाईने फोटो बघाल तर तुम्हाला खालच्या बाजूला 20 असा आकडा दिसेल. तो बघण्यासाठी तुमच्याकडे बारीक नजर असायला हवी.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके