शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

कोंबड्याशी पंगा घेणं चांगलचं महागात पडलं ना भाऊ! वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळत सुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 6:37 PM

प्राणी मुके जरी असले तरी त्यांना कमजोर समजण्याची चूक चांगलीच महागात पडू शकते. एक महाभाग अशीच एका कोंबड्याची कळ काढायला गेला पण याला तो पंगा भारी पडला ना भाऊ..

काही जणांना उगाच प्राण्यांच्या खोड्या काढण्याची सवय असते. कुठे कुत्र्याला दगड मार, मांजरीची शेपटी पिरगळं अशा नसत्या उचापत्या करण्यात त्यांना आनंद मिळतो. पण हे प्राणी मुके जरी असले तरी त्यांना कमजोर समजण्याची चूक चांगलीच महागात पडू शकते. एक महाभाग अशीच एका कोंबड्याची कळ काढायला गेला पण याला तो पंगा भारी पडला ना भाऊ..

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक मुलगा हातामध्ये लाकडी काठी घेऊन कोंबड्याची खोड काढत आहे. काठी उगारुन कोंबड्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, त्याचा हा डाव त्याचावरच उलटला. कोंबड्याने या मुलाला चांगलीच अद्दल घडवली आहे. त्या कोंबडा त्याच्या अंगावर असाकाही धावून गेला की त्या मुलाची पळता भुई थोडी झाली. कोंबड्याने त्याची शेवटपर्यंत पाठ धरली. तो मुलगा अक्षरश: झाडावर आदळला. पुढे झाडामध्ये अडकुन टेकडीवरुन खाली पडला आणि नंतर पळत सुटला.

 सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ hepgul5 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत असून त्यावर मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम