शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शाब्बास रे पठ्ठ्या! ३ वर्षांपासून रोज मित्राला पाठीवरून घेऊन जातो शाळेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 12:40 PM

मैत्रीच वेगवेगळी उदाहरणे आपण सिनेमांमधून किंवा खऱ्या आयुष्यातून बघत असतो. पण सिनेमातील मैत्री आपल्या अधिक लक्षात राहते.

मैत्रीच वेगवेगळी उदाहरणे आपण सिनेमांमधून किंवा खऱ्या आयुष्यातून बघत असतो. पण सिनेमातील मैत्री आपल्या अधिक लक्षात राहते. एकमेकांसाठी वाट्टेल ते करणारे अनेक मित्र आपण पाहिले असतील. तुमचेही असे मित्र असतील. पण मैत्रीचं एक असं उदाहरण सध्या सोशल मीडियात गाजत आहे जे तुम्ही कधी पाहिलं नसेल. चीनच्या Sichuan शहरातील ही घटना आहे. Xu आणि Zhaang ६व्या वर्गात शिकतात.  Zhaang हा चालू शकत नाही, त्यामुळे त्याचा मित्र Xu त्याला स्वत:च्या पाठीर घेऊन रोज शाळेत जातो. 

(Image Credit : Daily Mail)

Xu हा जेव्हा चार वर्षांचा होता तेव्हा त्याला एक आजार झाला होता. या आजाराचं नाव आहे Rag Doll Disease. हा एक कधीच बरा न होणारा आजार आहे. यात व्यक्तीला चालण्याची समस्या होते. Xu ला त्याच्या या आजारात मदत करण्याची जबाबदारी त्याचा मित्र Zhang याने घेतली. Zhang रोज त्याच्या मित्राला पाठीवर शाळेत घेऊन जातो. हे गेली तीन वर्षे तो सतत करत आहे.

(Image Credit : PressFrom)

Zhang ने सांगितले की, त्याला त्याच्या मित्राची मदत करण्यात काहीच अडचण नाही. त्याचं वजन ४० किलो आणि त्याच्या मित्राचं वजन २५ किलो आहे. त्यामुळे यात त्रास होण्यासारखं काही नाही. Zhang सांगतो की, 'आम्ही दोघे बेस्ट फ्रेन्ड्स आहोत. रोज तो माझ्यासोबत बसून अभ्यास करतो. आम्ही सोबतच असतो. सोबत खेळतो सुद्धा'. आजकाल अशी मैत्री फारच कमी बघायला मिळते. 

टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरल