शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

Funny Video on Social Media: पाहावं ते नवलंच! लहान मुलाने मैदानात थेट घुसवली स्कूटर अन् पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 7:34 PM

खेळ सुरू असताना मुलगा स्कूटर घेऊन पिचच्या दिशेने येवू लागला.

Funny Video on Social Media: क्रिकेटच्या मैदानात चाहते अनेकदा सामना सुरू असतानाच घुसतात. आपल्या आवडत्या खेळाडूंशी हस्तांदोलन किंवा त्यांच्या पाया पडण्यासाठी हे चाहते सुरक्षा कडे तोडून खेळपट्टीवर पोहोचतात. त्यामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागतो. पण इंग्लंडमधील एका सामन्यादरम्यान तर हद्दच झाली. तिथे एका क्लब क्रिकेट मॅच दरम्यान एक मुलगा चक्क मैदानावर तेदेखील पिचवर पोहोचला. इतकेच नव्हे तर आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तो मुलगा थेट स्कूटर घेऊन खेळपट्टीवर पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, खेळाडू खेळपट्टीवर उभे आहेत आणि तेव्हाच एक लहान मूलगा त्याची स्कूटर चालवत खेळपट्टीवर पोहोचतो. मुलाला पाहून सर्व खेळाडू हैराण होतात. तसेच हा सर्व प्रकार पाहून पंचांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. अखेर सुरक्षा कडे भेदून हा मूलगा खेळपट्टीवर स्कूटर घेऊन कसा पोहोचला? असा साऱ्यांनाच प्रश्न साऱ्यांनाच पडला. या मुलामुळे खेळही थांबवावा लागला. पण मुद्दा असा की, मुलाला कोणी काही बोलायच्या आधीच तो स्कूटर फिरवून परत निघून गेला. पाहा Video-

दरम्यान, भारतात रणजी सामन्यादरम्यान एक कार मैदानात घुसल्याचा प्रकारही घडला होता. रणजी ट्रॉफीदरम्यान एक व्यक्ती जीप घेऊन मैदानात घुसली होती. त्या सामन्यात गौतम गंभीर, इशांत शर्मा, सुरेश रैना, ऋषभ पंत हे प्रसिद्ध खेळाडूही खेळत होते. दिल्लीतील पालम एअरफोर्स मैदानावर हा सामना खेळला जात होता. संध्याकाळचा खेळ चालू होता आणि एक गाडी खेळपट्टीवर पोहोचली. या मैदानाच्या मुख्य गेटवर सुरक्षा व्यवस्था नसल्याने या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला. मात्र, नंतर कार चालकाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

टॅग्स :SocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल