शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

Video : नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको, पंतप्रधानांकडे केली 'ही' मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:12 PM

एका महिलेचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात या महिलेने पंतप्रधानांना एक विनंती केली आहे.

भारतात कोरोना व्हायरसचं वाढतं जाळं बघता देशभरात केंद्र सरकारने लॉकडाऊन केलं आहे. लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हजारो कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. दरम्यान लोक सोशल मीडियात चांगलेच अ‍ॅक्टिव झाले आहेत. असाच एका महिलेचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात या महिलेने पंतप्रधानांना एक विनंती केली आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडीओत महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे की, शहरांना लॉकडाउन केलं त्याप्रमाणे घरातील किचनही लॉकडाउन करा. महिलेने म्हणणं आहे की, पती घरातच राहत असल्याने ते दर अर्ध्या तासाने कोणत्या ना कोणत्या गोष्टी मागणी करतात. त्यामुळे ती हैराण झाली आहे.

@komalashish01

jai hind😅😅hum ladies kisi waat lg jaye

♬ original sound  - komalAshish422291

या व्हिडीओत महिला सांगत आहे की, 'मोदीजी जसं देशाला लॉकडाउन केलं तसं आमचं किचनही लॉकडाउन करा. नाही तर दर अर्ध्या तासात चहा, चिप्स, भजी, चपाती, भात अशा वेगवेगळ्या डिमांड होत आहेत'.

हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून हजारो लोकांनी पाहिलाय. शेकडो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्या महिलांसाठी अधिक खास आहे ज्यांचे पती वर्क फ्रॉम होम करत आहेत. घरात येणाऱ्या अडचणी एक महिलेने गमतीदारपणे मांडल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTik Tok Appटिक-टॉकJara hatkeजरा हटके