शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
2
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
3
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
4
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
5
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
6
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
7
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
8
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन
10
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
11
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
12
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
13
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
14
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
15
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
16
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
17
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
18
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
19
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
20
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Oh no! तरुणाला मासे पकडणं भलतंच भारी पडलं, खेकड्याने पकडला प्रायव्हेट पार्ट! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 6:56 PM

आय कॅचिंग प्लस ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सध्या भारतात पावसाळा (Monsoon In India) सुरू आहे. पावसामुळे अनेक भागांत नदी आणि तलावात पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अशा वातावरणात लोक तलावांमध्ये मासे पकडण्याची संधी सोडत नाहीत. मासेमारीसाठी काटे किंवा जाळे घेऊन हौसी लोक तलावांपर्यंत पोहोचतात. मात्र, कधीकधी मासे पकडणे चांगलेच महागात पडू शकते. 

अशाच एका तरुणाचा (Man Catching Fish) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत आहे. मासे पकडणे एका तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. मासे पकडण्यासाठी हा तरुण पाण्यात उतरला आणि खेकड्याने त्याच्या प्रायव्हेट पार्ट पकडला. आय कॅचिंग प्लस (Eye Catching PLus) ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, हा तरूण अंडरविअरवर घालून तलावात मासेमारी करण्यासाठी गेला. मासे त्याच्या जाळ्यात आले नाही. पण एक खेडका मात्र त्याच्या अंडरविअरवर लटकला. यानंतर हा तरुण जोरात ओरडू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला दोन्ही बाजूंनी धरून उचलून पाण्यातून बाहेर काढले. त्याच्या पायांच्या मधोमध हा खेकडा दिसतो आहे. खेकड्याने या तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला पकडल्याचे दिसून येत आहे. 

 

याचबरोबर, या तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला पकडल्यानंतर तो वेदनेने ओरडताना दिसत आहे. तरुणाच्या मित्रांनी प्रायव्हेट पार्टला लटकलेल्या खेकड्याला काढण्याचा प्रयत्न केला. पण खेकड्याने खूप करकचून धरल्याचे दिसून आहे. यावरून या तरुणाला खूप वेदना झाल्या असतील असे वाटते. दरम्यान, आय कॅचिंग प्लस ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया