शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

काय सांगता! ५० वर्षापासून अन्न नाही खाल्लं, 'या' ७६ वर्षाची आजी फक्त चहा पितात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 1:13 PM

जर तुम्हाला १० दिवस विना अन्न खाता फक्त चहा पिऊन रहायला सांगितले तर ते शक्य आहे का? कोणही विना अन्न खाता जगूच शकत नाही. पण, एक अशी घटना समोर आली आहे.

जर तुम्हाला १० दिवस विना अन्न खाता फक्त चहा पिऊन रहायला सांगितले तर ते शक्य आहे का? कोणही विना अन्न खाता जगूच शकत नाही. पण, एक अशी घटना समोर आली आहे. यात एक आजीने गेल्या ५० वर्षापासून अन्न खाल्लेल नाही. या आजी फक्त चहा पिऊन जगत आहेत. हुगळी जिल्ह्यातील या आजी गेल्या ५० वर्षापासून फक्त चहा आणि ज्यूस पितात. 

अनिमा चक्रवर्ती असं या आजींचे नाव आहे. या आजींचे वय ७६ वर्षे आहे.  त्यांनी गेल्या ५० वर्षापासून अन्न खालेल्ल नाही, तर आजी फक्त चहा आणि ज्यूस घेतात, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. 'पूर्वी आमच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती आणि माझी आई कामासाठी लोकांच्या घरी जात असे. तिथून ती जे काही तांदूळ आणायची, ती आमच्या संपूर्ण कुटुंबाला द्यायची. त्यामुळे तिच्याकडे स्वतःसाठी काहीच उरले नव्हते. तेव्हापासून ती ज्यूस आणि चहा पिऊनच आपला उदरनिर्वाह करते, असंही त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. 

पाण्याच्या बाटलीला वास येतो, काळपट थर जमा झालाय? पाहा बाटली साफ करण्याची १ सोपी ट्रीक...

'मी चहा किंवा ती जे काही द्रव पदार्थ खाते यातून टिकून राहण्यासाठी आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. त्यामुळेच मी निरोगी आहे, असंही आजी म्हणाल्या. अनिमा चक्रवर्ती नावाची वृद्ध महिला अन्न न खाता निरोगी आणि सामान्य जीवन जगत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके