शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

कोरोना व्हॅक्सीन मिळवण्यासाठी याने पार केली हद्द, बनला स्पायडरमॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 3:18 PM

एका अशा व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Vaccination Viral Video) होत आहे ज्यानं लस मिळवण्यासाठी असं काही केलंय की ते पाहुन तुम्हालाही धक्का बसेल...

देशभरात कोरोनाचा (Coronavirus in India) प्रसार रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनापासून बचावासाठी लस (Corona Vaccine) घेणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, कोरोनाची लस मिळणं तितकं सोपं नाही. लस मिळवण्यासाठी काही लोक पैसे देत आहेत तर अनेकजण तर तासंतास रांगेत उभा राहून लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच सध्या एका अशा व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Vaccination Viral Video) होत आहे ज्यानं लस मिळवण्यासाठी असं काही केलंय की ते पाहुन तुम्हालाही धक्का बसेल...

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती दोन भींतीच्या मध्ये उभी आहे. ती खिडकीत डोकावते. त्यानंतर त्याला लस दिली जाते. बाहेर अनेक लोक रांगेत लाटकळत उभे आहेत. रांगेत उभे न राहता लस मिळवण्यासाठी या व्यक्तीने हा जुगाड केलेला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचा दावा केला जात आहे.

या व्हिडिओवर नेटीझन्सनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोणी म्हणतंय याला म्हणतात 'ऑन' 'लाईन' टीकाकरण. तरं दुसरा एकजण म्हणतोय की काकांची गर्लफ्रेंड नर्स असेल. अनेकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत या मजेशीर व्हिडिओचा आनंद घेतला आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामTwitterट्विटरCorona vaccineकोरोनाची लसBiharबिहार