शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

माणसांनाही लाजवेल असं कर्तब दाखवलं या कुत्र्याने, बघा बर्फावर काय करतोय हा कुत्रा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 5:06 PM

माणसांप्रमाणेच प्राणीदेखील स्केटिंग करू शकतात आणि कदाचित माणसापेक्षाही अधिक उत्तम प्रकारे बर्फावरून घसरू शकतात, हे नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओतून दिसून आलं आहे.

एका कुत्रा (Dog) अत्यंत सराईतपणे स्केटिंग करत (Skating) असल्याचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियात जोरदार (Viral on social media) व्हायरल होत आहे. स्केटिग हे तर शिकून येणारं स्किल (Skill) आहे. सराईतपणे स्केटिंग करण्यापूर्वी ते शिकावं लागतं. अनेकदा पडल्यानंतर आणि अनुभव घेतल्यानंतर हळूहळू स्केटिंग करता येतं. मात्र माणसांप्रमाणेच प्राणीदेखील स्केटिंग करू शकतात आणि कदाचित माणसापेक्षाही अधिक उत्तम प्रकारे बर्फावरून घसरू शकतात, हे नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओतून दिसून आलं आहे.

या व्हिडिओत सुरुवातीला कुत्रा कॅमेराकडे पाहतो आणि स्केटिंगसाठी बर्फाच्या दिशेनं जातो. तिथं ठेवलेल्या स्केटिंग बोर्डवर उभा राहतो आणि पाहता पाहता बर्फावरून घसरत निघून जातो. कुत्रा ज्या सराईतपणे बर्फावरून घसरतो, ते पाहून त्याला स्केटिंगचं व्यवस्थित प्रशिक्षण मिळावं असावं, असंच वाटत राहतं. पाहता पाहता कुत्रा स्केटिंग बोर्डवरून एखाद्या प्रोफेशनल स्केटरप्रमाणं घसरत जाताना आपल्याला दिसतं.

या बर्फातून कुत्रा घसरत जातो आणि उतार संपताच पुन्हा स्केटिंग बोर्ड आपल्या तोंडात पकडून तो वर आणताना दिसतो. कुत्राची ही स्टाईल पाहून अनेकजण खूश झाले आहेत. केवळ दाखवण्यासाठी किंवा मालकाच्या आज्ञेवरून अनेक प्राणी अशा कलाकृती करून दाखवत असतात. मात्र हा कुत्रा आपल्या स्वतःच्या आनंदासाठीदेखील हे करत असल्याचं दिसतं. स्केटिंगचा हा प्रकार कुत्रा फुल्ल टू एंजॉय करताना दिसतो आणि हा व्हिडिओ पाहून चाहते भलतेच खूश होतात.

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्केटिंग करणारा हा कुत्रा अनेकांना आवडला आहे. IPS दिबांशू काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यासोबत एक संदेशदेखील लिहिला आहे. जगाची काळजी सोडा. आपलं मन ज्यात रमेल, ते करा. मग जगच तुमच्याकडे आश्चर्यचकित होऊ पाहत राहिल, असा संदेश त्यात देण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर