आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. या दिवशी आपल्या मित्रांना, आप्तांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास शुभेच्छापत्रे घेऊन आलो आहोत. या माध्यमातून तुम्ही सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्या.
Dussehra 2018 : तुमच्या मित्र-मैत्रीणी आणि नातेवाईकांना या मेसेजेसनी द्या दसऱ्याच्या शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 12:49 PM