शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
3
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
4
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
5
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
6
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
7
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
8
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
9
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
10
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
11
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
12
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
13
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
14
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
15
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
16
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
17
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
18
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
20
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया

Trending Viral Video: बेगानी शादी में 'फॉरेनर' दिवाना... कधी फुगडी, तर कधी ढोलवर उभा राहून तुफान डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 1:39 PM

विदेशी पाहुण्याने गाजवली लग्नाची वरात, व्हिडीओ झाला Viral

Trending Viral Video: लग्नसमारंभात प्रत्येक गोष्टीची स्वतःची मजा असते. जेवणापासून ते नाच-गाण्यापर्यंत सारीच धम्माल असते. यामध्ये डान्स तर असतोच. बँडच्या तालावर, लग्नातील पाहुण्यांच्या आतला डान्सर बाहेर येतोच. लग्नात नागिन डान्सला खूप महत्त्व असते हे सारेच ओळखून आहेत. पण अनोळखी लग्नात नाचण्याचा आनंद घेणारे काही औरच असतात. असे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. (social media viral video). प्रयागराजमधील एका मुलाने अनोळखी लग्नात हेल्मेट घालून डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच आता एका परदेशी व्यक्तीने (Foreigner Learns Dance Steps At An Indian Wedding) अनोखळी लग्नाच्या वरातीत डान्स केला आहे.

बेल्जियमचा रहिवासी असलेल्या एड पीपल नावाच्या कंटेंट क्रिएटरने हा धम्माल प्रकार केला आहे. एड एका लग्नाच्या वरातीत पोहोचला आणि तिथल्या वऱ्हाड्यांकडून डान्स स्टेप्स शिकला. एडने वरातीतील लोकांकडून डान्सच्या स्टेप्स शिकून घेतल्या आणि आकर्षक नृत्य केले. या व्हिडिओ ३.५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ-

एड कुठेही जातो, तिथल्या लोकांकडून डान्स शिकत असतो. त्यामुळे त्याच्या डान्सला फॉलो करणारे आणि इन्स्टाग्राम अकाऊंटचे फॉलोअर्सही खूप जास्त आहेत. त्याचे अपलोड केलेले व्हिडिओ चांगलेच चर्चेत असतात. त्याचा सध्याचा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. त्याने बॉलिवूड चित्रपटांसाठी ऑडिशन द्यावे, असे काही युजर्सने मजेने म्हटले आहे. तर कोणीतरी लिहिलंय की जर असंच चालू राहिलं तर लवकरच एड नागिन देखील डान्स करताना दिसेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdanceनृत्यSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम