शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

Video: तरूणीने खतरनाक किंग कोब्राला आपल्या ओठांनी केलं किस, बघा पुढे काय झालं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 1:55 PM

Girl Kissed King Cobra Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत एक तरूणी विशाल किंग कोब्राला आपल्या ओठांनी किस करताना दिसत आहे.

Girl Kissed King Cobra Video: साप हा पृथ्वीवर आढणाऱ्या सर्वात खतरनाक जीवांपैकी एक मानला जातो. साप दुरूनही दिसला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. सापाला त्रास दिला तर तो हल्ला करतो आणि मग...काही साप इतके विषारी असतात की, त्यांनी दंश करताच व्यक्तीचा जागीच खेळ खल्लास होतो. तरीही काही लोक सापांसोबत खेळ करतात. काही शहाणपणा काही लोकांच्या अंगलटही येतो. पण काहींना हे चांगलं जमतं.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत एक तरूणी विशाल किंग कोब्राला आपल्या ओठांनी किस करताना दिसत आहे. अर्थातच हा नजारा बघायला भयावह आहे. पण तरूणी इतक्या सहजपणे सापाला किस करते जणू ती तिच्या डॉगीला किस करत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारा येत आहे.

व्हिडीओत बघू शकता की, काळ्या रंगाचा किंग कोब्रा फणा काढून मोकळ्या ठिकाणी बसला आहे. अशात एक तरूणी सापाजवळ येते. आधी ती हातांनी सापासोबत खेळते. त्यानंतर आपले ओठ सापाच्या तोंडाजवळ नेते आणि त्याच्या फण्याला आरामात किस करतो. हे ती केवळ एकदा नाही तर दोनदा करते. जे बघून कुणाचीही भंबेरी उडेल. म्हणजे अनेकांना फक्त सापांचा विचार करून भीती वाटते, पण ही तरूणी चक्क त्याला किस करत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे तरूणीने किस केल्यावर सापही शांतपणे बसला आहे. तो जराही हालचाल करत नाही. हा व्हायरल व्हिडीओ rasal_viper नावाच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तेच १५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके