ट्विटरवर सध्या #90skids हा हॅशटॅग ट्रेन्ज करत आहे. हा हॅशटॅग वापरून लोक आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर करत आहेत. आजही अनेकदा तुम्ही तुमच्यापेक्षा लहान असणाऱ्यांशी बोलताना, 'आमच्या काळात असं नव्हतं...' किंवा 'आम्ही लहान असताना हे खेळ खेळायचो' अशा अनेक गोष्टी सांगत असाल.
इरफानचा बद्रीनाथ विसरलात तर नाही ना?
क्रिकेटर्सची फ्लीकर बुक
सुनील गावस्करची जाहिरात
राहुलला विसरलात तर नाही ना?
हे तर नक्की लक्षात असेलच...
खरचं असं आहे का?
बॅक टू स्कूल.... काश ते दिवस परत येतील...
नोकियाचा कलर फोन
ही कोणती सिरिअल आहे सांगू शकता का?
मेड इन इंडिया
तुम्हीही अशा गोष्टी सर्वांना सांगत असाल आणि तुमचं बालपण मिस करत असाल तर, आता सर्वांसोबत तुमच्या लहानपणीच्या आठवणी शेअर करू शकता.
ट्विटरवर अनेक लोकं आपल्या बालपणीच्या वेगवेगळ्या आठवणी, त्यावेळचे टिव्ही प्रोग्राम्स, जाहिराती यांसारख्या गोष्टी शेअर करत आहेत.
या सर्व गोष्टीमुळे पुन्हा एकदा तुमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.