शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

शेतकरी बनून IAS अधिकाऱ्याची दुकानावर धाड; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 3:57 PM

ias g surya praveen chand visit fertilizer shop : जी सूर्य परवीन चंद यांना असे दिसून आले की, अनेक दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत डायमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि युरिया विकत आहेत.

आंध्र प्रदेशातील विजयवाडाचे उपजिल्हाधिकारी जी सूर्य परवीन चंद यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यांचे खत खरेदी करतानाचे फोटो व्हायरल होत आहे. खत खरेदी करण्यामागचा जी सूर्य परवीन चंद यांचा उद्देश आपल्या माहिती आहे का? तर  त्यांनी खतांच्या दुकानांवर शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या फसवणुकीची तपासणी करण्यासाठी असे केले. कैकलुरू (Kaikaluru) आणि मुदिनेपल्ली (Mudinepalli ) मंडळाच्या खतांच्या दुकानांवर खत खरेदी करण्यासाठी ते चक्क शेतकरी वेशात आले होते. (ias g surya praveen chand visit fertilizer shop as a farmer detected wrong doings by shop owners)

दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किमतीत विकत होतेया दरम्यान  उपजिल्हाधिकारी जी सूर्य परवीन चंद यांना असे दिसून आले की, अनेक दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत डायमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि युरिया विकत आहेत. तसेच, दुकानदार खत खरेदीचे कोणतेही बिल देत नव्हते. शिवाय या दुकानदारांनी आपली गोदामे खताने भरली आहेत. म्हणजेच त्यानी खतांचा साठा करून ठेवला होता.

@sushilrTOI ने  खत खरेदी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, जी व्यक्ती खत घेताना दिसत आहे. ती आयएएस अधिकारी  जी सूर्य परवीन चंद आहे. शेतकऱ्यांसोबत या फसवणुकीबाबत परिसरातील एका दुकानदाराने त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःच शुक्रवारी चौकशीसाठी हे पाऊल उचलले.

दुकानदारांवर कठोर कारवाईउपजिल्हाधिकारी जी सूर्य परवीन चंद यांनी ज्या दोन दुकानदारांना हेराफेरीसाठी पकडले, त्यांच्यावर कठोर कारवाई केली. ती दोन दुकाने जप्त करण्यात आली आहेत. युरिया ज्याची किंमत 266.50 आहे, ते या दुकानदाराला 280 रुपयांना विकत होते. एवढेच नाही तर ते ग्राहकांचे आधार डिटेल्सही घेत नव्हते.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशShoppingखरेदीJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया