शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

विमानाचं तिकिट 13,820 रूपये... बुकिंग कॅन्सल केल्यावर मिळाले फक्त ₹ 20, असं का घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 09:23 IST

'इतक्या पैशांचं मी काय करू, मला कोणीतरी गुंतवणुकीचा प्लॅन सांगा', प्रवाशाची उपहासात्मक कमेंट

Flight Ticket Cancellation: जेव्हा लोक विमानाचे तिकीट बूक करून कॅन्सल करतात, तेव्हा ते रद्द करण्याचा प्रचंड खर्च आणि नगण्य परतावा यामुळे अनेकदा निराश होतात. बिहार केडरचे आयएएस अधिकारी राहुल कुमार यांनाही विमानाचे तिकीट रद्द करताना अशाच समस्येचा सामना करावा लागला. फ्लाइट तिकीट रद्द केल्यानंतर मिळालेल्या रिफंडचा स्क्रीनशॉट शेअर करत राहुल कुमार यांनी उपहासाने लिहिले, "कृपया मला परताव्यासाठी काही चांगल्या गुंतवणूक योजना सुचवा." आयएएस अधिकाऱ्याला 13,820 रुपयांना बुक केलेल्या फ्लाइट तिकिटावर केवळ दोन आकडी किंमत परत मिळाली. वाचा नक्की काय घडलं...

IAS अधिकाऱ्याने स्क्रीनशॉट केला शेअर

IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला स्क्रीनशॉट दाखवतो की त्याने 1,138 रुपयांची सूट मिळाल्यानंतर त्याने रक्कम भरली आणि तिकीट बूक केले. एअरलाइन बूकिंग रद्द करण्याचे शुल्क 11,800 रुपये, GI रद्द करण्याचे शुल्क रुपये 1,200 आणि सुविधा शुल्क रुपये 800 होते. त्याची एकूण कॅन्सलेशन फी 13,800 रुपये असल्याने त्याला परतावा म्हणून केवळ 20 रुपये परत मिळाले. मंगळवारी शेअर करण्यात आलेल्या या ट्विटला आतापर्यंत 1,100 हून अधिक लाईक्स मिळाले असून नेटिझन्स यावर व्यक्त होत आहेत. IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी लिहिले आहे, "एवढी मोठी रक्कम परतावा म्हणून मिळाल्याने तुम्हाला तर अतिरिक्त सुरक्षा आवश्यक असेल."

स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर, एका वापरकर्त्याने लिहिले, "हे चॅरिटीला दान करा आणि कर परतावा दावा करा!" एका वापरकर्त्याने सुचवले, “मी या प्रकरणांमध्ये परताव्याची प्रक्रिया करत नाही. विमान कंपनी दुसर्‍या प्रवाशाला पुन्हा विकण्यापेक्षा सीट वाया जाऊ द्या." आणखी एका व्यक्तीने लिहिले की, "मला गणितात फारसा चांगला नाही पण उरलेल्या मोठ्या रकमेसाठी मी तुम्हाला गुंतवणुकीच्या योजना सुचवू शकतो. एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा म्हणजे त्यांचा आशीर्वाद नक्कीच कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त असेल." आणखीही बऱ्याच कमेंट्स यावर आल्या आहेत.

टॅग्स :airplaneविमानticketतिकिट