शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

iPhone ने वाचवला इस्रायली सैनिकाचा जीव, 'रजनीकांत स्टाईल'मध्ये रोखली बुलेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 18:27 IST

iPhone Stop Bullet: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः त्या सैनिकाची भेट घेऊन नवीन आयफोन गिफ्ट केला.

iPhone Stop Bullet: महागड्या स्मार्टफोन्समध्ये Apple iPhone ची गणना केली जाते. आयफोनमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे या फोनची किंमत जास्त आहे. धूळ आणि वॉटरप्रुफ असण्यासोबतच iPhone अत्यंत गरम किंवा थंड तापमानातही काम करू शकतो. यातच आता हा फोन बुलेटप्रूफ असल्याचे सिद्ध झाले आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, या iPhone मुळे एका इस्रायली सैनिकाचे प्राण वाचवले आहेत.

iPhone मुळे एका जवानाच्या शरीरात गोळी जाण्यापासून रोखली गेली आहे. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्या सैनिकाची भेट घेऊन त्याला नवीन आयफोन दिला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला जातोय. विशेष म्हणजे, आयफोनने एखाद्याचा जीव वाचवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वीही असे घडले आहेबेंजामिन नेतन्याहू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते सैनिकाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्याचे दिसत आहेत. यावेळी त्यांनी गोळी लागलेल्या आयफोनची पाहणी केली आणि त्यानंतर सैनिकाला नवीन आयफोनही दिला. आयफोनमुळे त्या जवानाला कोणतीही इजा झाली नाही.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X