शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

टाईम ट्रॅव्हल शक्य आहे? 85 वर्षे जुन्या व्हिडीओत मोबाईलवर बोलताना दिसली महिला, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 7:41 PM

1938 साली शूट करण्यात आलेल्या व्हिडिओत महिला मोबाईलवर बोलताना दिसली. हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Trending News: आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे गेले आहे. पण, आजही काही गोष्टी वैज्ञानिक आकलनाच्या पलीकडे आहेत. शास्त्रज्ञही अशा अनेक गोष्टींना चमत्कार म्हणतात. यामध्ये एलियन, यूएफओ, टाइम ट्रॅव्हल आणि टाइम मशीन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. या अशा गोष्टी आहेत, ज्यांचे रहस्य सोडवण्याचा शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांना यश आले नाही. टाइम ट्रॅव्हलशी संबंधित एक जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.

या व्हिडिओमध्ये एक महिला मोबाईलवर बोलताना दिसत आहे. तुम्ही म्हणाल यात नवीन काय? आजकाल सगळेच मोबाईलवर बोलतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, हा व्हिडीओ 85 वर्षांपूर्वी(1938 साली) शूट करण्यात आला होता. त्यावेळी मोबाईल फोन अस्तित्वात नव्हते. 1973 मध्ये मार्टिन कूपरने मोबाईल फोनचा शोध लावला. आता प्रश्न पडतो की 1973 मध्ये पहिला मोबाईल फोन आला होता, मग 1938 मध्ये महिला मोबाईलवर बोलताना कशी दिसली?

टाईम ट्रॅव्हल...?डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 1938 मध्ये शूट केलेला हा व्हिडिओ टाइम ट्रॅव्हलचा पक्का पुरावा मानला जातो. व्हिडिओमध्ये तुम्हीदेखील पाहू शकता की, अनेक महिलांमध्ये एक महिला कानाजवळ उपकरण ठेवून बोलत आहे. तिच्या हातात मोबाईलसारखे काहीतरी दिसत आहे. तिच्याकडे बघून ती मोबाईलवर कुणाशी तरी बोलत असल्याचा भास होतो.

व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावेल'टाइम ट्रॅव्हल'चा हा व्हिडिओ 2013 मध्ये जॉन्स वेकी वर्ल्ड न्यूज नावाच्या आयडीने यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, 'हा व्हिडिओ 1938 मध्ये मॅसेना न्यूयॉर्कच्या अमेरिकन प्लांटच्या कार्यालयात चित्रित करण्यात आला आहे.' आता हा खरचं टाईम ट्रॅव्हलचा प्रकार आहे की, अजून काही, याबाबत ठोस कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाscienceविज्ञान