शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

एक असं कॉलेज जिथे हेलमेट घालून शिक्षण घेतात विद्यार्थी, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 2:02 PM

हा एक कोणता यूनिक ड्रेस कोड नाही. यामागे एक खास कारण आहे. यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

भारतात तुम्हाला वेगवेगळे कॉलेज बघायला मिळतात. लोक त्यांच्यानुसार तिथे अॅडमिशन घेतात. बरेच लोक सरकारी कॉलेजमध्ये शिकतात. कारण तिथे खर्च कमी येतो. दुसरीकडे खाजगी कॉलेजमध्ये सुविधा तर खूप असतात, पण इथे फी जास्त असते. अशात जमशेदपूरमधील एका कॉलेजचा एक वेगळाच किस्सा समोर आला आहे.

येथील वर्कर कॉलेजमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना हेलमेट घालून क्लासमध्ये बसावं लागतं. हा एक कोणता यूनिक ड्रेस कोड नाही. यामागे एक खास कारण आहे. यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

काय आहे कारण?

क्लासमध्ये हेलमेट घालून बसणारे विद्यार्थी हतबल आहेत. या कॉलेजची इमारत जुनी झाली आहे. स्थिती इतकी खराब आहे की, छत कधीही पडू शकतं. अशात विद्यार्थी आपल्या सुरक्षेसाठी क्लासमध्ये हेलमेट घालून बसतात. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कॉलेजच्या प्रिंसिपलसोबत बोलणं झालं तर त्यांनीही हात वर केले. ते म्हणाले की, ही इमारत बनून 70 पेक्षा जास्त वर्ष झाले आहेत. त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं. पण कुणीही काही केलं नाही. अशात त्यांनी शिक्षण याच स्थितीत सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके