शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

नवरदेवाची जुगाड एंट्री; ट्रॅक्टरवाल्या जेसीबीतून लग्नमंडपात, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 2:15 PM

व्हायरल व्हिडिओत नवरदेव हा जुगाडवाल्या ट्रॅक्टर-जेसीबीत बसल्याचं दिसून येत आहे.

लग्नात नवरदेव हा घोड्यावरुन येतो, ही सर्वसाधारण पद्धत आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेत आहे. मात्र, अलिकडच्या काळात हटके स्टाईल नवरदेवाची एंट्री करण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसून येते. अनेकदा नवरदेव अलिशान कारमधूनही लग्नमंडपात एंट्री करतात, किंवा त्यांची वरात निघत असते. तर, अलिकडे हेलिकॉप्टरमधून नवरदेव आणि नवरीची एंट्री होताना दिसून येते. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून नवरदेवाने चक्क जेसीबीतून एंट्री केल्याचं पाहायला मिळत आहे. 

व्हायरल व्हिडिओत नवरदेव हा जुगाडवाल्या ट्रॅक्टर-जेसीबीत बसल्याचं दिसून येत आहे. जेसीबीच्या लोडरमध्येच नवरदेव डोक्यावर फेटा बांधून उभा असल्याचं पाहायला मिळते. तर, खालून नातवाईक, पै-पाहुणे आणि मित्रकंपनी नवरदेवाला न्याहाळताना दिसून येतात. काहीजण नवरदेवाची अशी एंट्री पाहून हसतही आहेत. 

सोशल मीडियात नेहमीच हटके गोष्टी व्हायरल होत असतात, आता इंस्टाग्रामवरील @ck_official_555 या अकाऊंटवरुन हा नवरदेवाचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर युजर्संच्या अनेक मजेशीर कमेंट येत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न