शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Viral Video: एका प्राण्याला येताना बघुन सिंहाचा कळप भीतीने पळाला, विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 5:30 PM

सिंहाला दुसऱ्या कुणा प्राण्याला घाबरताना पाहिलं आहे. तेसुद्धा कळपात असताना. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं (Lion video). सिंहाला पाहून भल्याभल्या प्राण्यांना घाम फुटतो. एकटा सिंहही भारी पडतो. त्यामुळे कोणताच प्राणी सिंहाशी स्वतःहून पंगा घेत नाही. अशा सिंहाला दुसऱ्या कुणा प्राण्याला घाबरताना पाहिलं आहे. तेसुद्धा कळपात असताना. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

सिंहासमोर असा प्राणी आला ज्याला पाहून त्यांनाही घाम फुटला. कळपात असूनही हा प्राणी समोर येताच सर्वच्या सर्व सिंह घाबरून पळाले.  व्हिडीओत पाहू शकता सिंहांचा कळप बसलेला आहे. सर्वजण आराम करत आहेत. बरेच सिंह आहेत. सिंह, सिंहिणी आणि बछडेही आहेत. इतक्यात समोरून असे प्राणी आले, ज्यांना पाहून सिंहांची तंतरली. सर्वजण तिथून उठले आणि तिथून त्यांनी धूम ठोकली.

felines.addicts नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत. कळपात असलेल्या सिंहांची अशी अवस्था कधीच पाहिली नव्हती. अशी प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे. आता सिंहासारखा प्राणी घाबरला असा हा प्राणी आहे तरी कोण हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर हा प्राणी म्हणजे हत्ती आहे. हो यात गजराजाला जंगलाचा राजाही घाबरला.

हत्ती तसे शांत प्राणी पण सिंहांना पाहून ते चवताळतात. असंच या व्हिडीओतही पाहायला मिळतं. हत्तींचा कळप सिंहांसमोर आवेशात आला. तसे सिंहही घाबरले. त्यांनी तिथून गुपचूपपणे काढता पाय घेतला. हत्ती त्यांच्याजवळ येण्याआधीच सिंह तिथून त्यांच्यापासून दूर निघून गेले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम