शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
3
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
4
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
5
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
6
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
7
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
8
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
9
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
10
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
11
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
12
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
13
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
14
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
15
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
16
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
17
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
18
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
19
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
20
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच

Video: चिमुरडीने स्टेजवर येत बोबड्या आवाजात गायलं गाणं, गायिका स्वत:च झाली थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 1:02 PM

लहान मुलगी स्टेजवर आल्यावर आस्था गिलने तिच्या पुढे माईक केला अन्...

Pasoori Viral Video: सध्या तरूणाईच्या ओठांवर पसूरी हे गाणं बरेचदा असतं. हे गाणं गेल्या ३-४ महिन्यांत प्रचंड लोकप्रिय झालंय. ओडिशातील एका गाण्याच्या कार्यक्रमात या गाण्याची गायिका आस्था गिल (Aastha Gill) तेच गाणे गात होती. त्यावेळी एका चिमुरडीने स्टेजवर येऊन साऱ्यांना थक्क केलं. एका ब्लॉगरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, आस्था गिल स्टेजवर आलेल्या एका लहान मुलीला समोर उभी करते आणि माइकवर पसुरी गाण्याचे सुरुवातीचे बोल बोलून चिमुरडीकडे माईक वळवते. ती चिमुरडी पुढचे गाणे म्हणताच केवळ आस्था गिलच नव्हे तर समोर उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित होतात आणि टाळ्या-शिट्ट्यांचा गजर करत चिमुरडीला प्रोत्साहन देऊ लागतात.

आस्था गिल अन् चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल

चिमुरडीच्या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहे. कटेंट क्रिएटर आणि इंस्टाग्राम युजर सुजित कुमार साहू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'अमेझिंग @aasthagill (Aastha Gill) with a amazing sweet girl', असे कॅप्शन लिहिले आहे. क्लिपच्या सुरुवातीला, लहान मुलगी स्टेजवर येताना आणि आस्था गिल तिच्यापुढ्यात गुडघ्यावर बसताना दिसते. दोघी एकत्र गाणे म्हणू लागतात. गाण्याचे बोल बोलण्याचा आणि गाण्याचा चिमुरडी प्रयत्न करते. तिच्या प्रयत्नाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पाहा व्हिडीओ-

सोशल मीडियावर चिमुरडीची स्तुती

हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला तेव्हापासून हा व्हिडिओ शेअर केला जातोय आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ३ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला ३ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले असून त्यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी 'क्यूट' म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओला प्रतिसाद देताना आस्था गिलने हार्टच्या इमोजीसह व्हिडीओ शेअर केला आहे. तिने मूळ पोस्टवर लिहिले की, 'कृपया तिला सांगा की माझे ती चिमुरड्या मुलीवर खूप प्रेम आहे.' आस्थाच्या कमेंटला उत्तर देताना यूजरने लिहिले आहे की, 'हो मॅडम! ती खूप गोंडस आणि उत्साही आहेस. आणि तूदेखील खरोखर छान आहेस. खूप खूप धन्यवाद.'

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलCelebrityसेलिब्रिटी