शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

'मुंबई गेली खड्ड्यात', पावसानं तुंबलेल्या मुंबईवर मलिष्काचं गाणं पुन्हा व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 2:45 PM

आरजे(रेडिओ जॉकी) मलिष्काचं तुंबलेल्या मुंबईवर केलेलं गाणं पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे.

मुंबईः आरजे(रेडिओ जॉकी) मलिष्काचं तुंबलेल्या मुंबईवर केलेलं गाणं पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे. या गाण्यातून मलिष्कानं पुन्हा एकदा मुंबईतल्या खड्ड्यांची स्थिती आणि सामान्यांच्या समस्या मांडल्या आहेत. हिंदी आणि मराठी भाषेची सांगड घालत बनवलेलं हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर प्रशासन कसं हतबल असतं, याची परिस्थिती मलिष्कानं या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.हा व्हिडीओ मलिष्कानं ट्विटरवरही शेअर केला होता आणि तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता.  'मॉन्सून साँग विद मलिष्का' असं या गाण्याला मलिष्कानं नाव दिलं असून, सैराटच्या झिंगाट गाण्याच्या चालीवर हे तयार केलं आहे. मलिष्कानं या गाण्यातून मुंबई प्रशासन आणि सरकारचे वाभाडे काढल्याचंही पाहायला मिळालं आहे. मुंबईत मुसळधार पावसानं होणाऱ्या परिस्थितीवर मलिष्कानं या गाण्यातून बोट ठेवलं आहे.तर गेल्या काही दिवसांपूर्वी पालिकेची पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरू असल्याचं दाखवण्यासाठी पालिकेने आरजे मलिष्का आणि अभिनेते अजिंक्य देव यांना सोबत घेऊन वरळी येथील महापालिकेच्या लव्हा‍ग्रोव्ह पंपिंग स्टेशनला भेट दिली होती. तसेच या दोघांनाही महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाची ओळख करून देण्यात आली होती. मात्र पावसामुळे पालिकेचे सर्व दावे फोल ठरल्याचं आता चित्र समोर येत आहे.