शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

जिंदगी जिंदाबाद! 'ही' दिव्यांग व्यक्ती आहे सोशल मीडिया स्टार, त्याचा आत्मविश्वास पाहून ठोकाल त्याला सलाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 12:13 IST

कितीही मोठं दु:खं अससं तरी त्यांच्या चेहऱ्यावरील हसू काही कमी होत नाही. ते नकळत इतरांना जगणं शिकवत असतात.

जगात अशी काही मोजकीत लोकं आहेत जी दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरतात. आपल्यापेक्षा कितीतरी जास्त समस्या त्यांना असतात पण त्यातून ते सकारात्मकतेने जगण्याचा मार्ग काढतात. कितीही मोठं दु:खं अससं तरी त्यांच्या चेहऱ्यावरील हसू काही कमी होत नाही. ते नकळत इतरांना जगणं शिकवत असतात. अशीच एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टार झाली आहे.

@armlessfreak

My life revolves around Tik Tok now ##obsessedwithit##SkillBuilding##fyp##foryou##Sneeze

♬ som original - whinderssonnunes

या व्यक्तीचं नाव आहे Colby Van Voorhis आणि त्याचं वय आहे 24. तो टिकटॉकवर रोज त्याचे व्हिडीओ शेअर करतो. त्याने टिकटॉकवर त्याचं एक वेगळं नाव ठेवलं आहे Armless Freak....

@armlessfreak

Who needs a KanJam partner? ##TikTokBrushes##fyp##foryou##ultimatefrisbee

♬ Flicka Da Wrist - Chedda Da Connect & Boston George & BeatKing

Colby चा जन्म काही अंगांविनाच झाला होता. पण याचा परिणाम त्याने कधीही त्याच्या हिमतीवर, इच्छाशक्तीवर होऊ दिला नाही. उलट त्याचे व्हिडीओ पाहून असं वाटतं की, त्याच्याच आत्मविश्वासाचा भांडार आहे.

@armlessfreak

Like this if you either thought I was going to fall or you're very confused right now ##foryou##walkchallenge  ##fyp##indoorlooks##greenscreenfamily

♬ nursery - bbno$

Colby ला जो आजार आहे त्याला Thrombocytopenia Absent Radius Syndrome असं म्हणतात. यात हाडांची ग्रोथ थांबते.  Colby ला स्वत:वर जोक करणं आवडतं. त्याला लोकांना हसवणं बालपणापासूनच आवडतं.

@armlessfreak

Here's to turning 24! And no the "pinch to grow an inch" doesn't work, trust me I know ##fyp##mybirthday##foryou##countdown

♬ Savage - Megan Thee Stallion

@armlessfreak

Here's to turning 24! And no the "pinch to grow an inch" doesn't work, trust me I know ##fyp##mybirthday##foryou##countdown

♬ Savage - Megan Thee Stallion

@armlessfreak

Tik Tok took this down at 10k views because they said I was "making fun" of myself. Blow it up ##tiktoktookthisdown##mywayorthehighway##fyp

♬ original sound - armlessfreak

टिकटॉकवर त्याला 82 हजार लोक फॉलो करतात. तर मुद्दा हा आहे की, Colby दिव्यांग असूनही इतकं आनंदी आणि सकारात्मक जीवन जगतो. तुम्हालाही त्याच्याकडून तेच घेता येऊ शकतं. 

'या' फोटोमधील पोपटांची आणि सापांची संख्या शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का हे चॅलेन्ज

Video : 'हा' भन्नाट नजारा पाहून लोक झाले निसर्गाचे फॅन, तुम्हीही एकदा बघाल तर बघतच रहाल!

अरे बाप रे बाप! कपलने शोधला 'मेगालोडन शॉर्क' 'विशाल दात', व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांची बोलती झाली बंद...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया