शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

VIDEO : कोणत्याही शस्त्राविना खतरनाक किंग कोब्रा पकडताना दिसला तरूण, बघा पुढे काय झालं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:09 AM

King Cobra Video: हा व्हिडीओ बघून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. कारण या व्हिडीओत एक व्यक्ती कोणतेही शस्त्र किंवा साहित्याविना एका भल्या मोठ्या किंग कोब्राला  पकडतो. हा व्हिडीओ थायलॅंडचा आहे.

King Cobra Video:  साप दुरून दिसला तरी अनेकांना घाम फुटतो. तर काही लोक सापासोबत इतके नॉर्मल वागतात की बघूनच अवाक् व्हायला होतं. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. कारण या व्हिडीओत एक व्यक्ती कोणतेही शस्त्र किंवा साहित्याविना एका भल्या मोठ्या किंग कोब्राला (King Cobra)  पकडतो. हा व्हिडीओ थायलॅंडचा आहे.

व्हिडीओत बघू शकता की, एका खतरनाक किंग कोब्रा क्राबी भागातील ताडाच्या बागेत शिरण्याचा प्रयत्न करत होता. सोबतच एका सेप्टिक टॅंकमध्येही तो लपण्याचा प्रयत्न करत होता. हा किंग कोब्रा साधारण १४ लांब आहे. तर त्याचं वजन १० किलोपेक्षा जास्त होतं. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, साप रस्त्यावर इकडे तिकडे फिरत आहे आणि एक तरूण त्याला हातानेच पकडण्याचा प्रयत्न करत आहे. (हे पण वाचा : पेन्सिलवरील हे 'कोड्स' शोसाठी नसतात, त्यामागे दडलंय भन्नाट लॉजिक!)

या घटनेचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत व्यक्ती किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यादरम्यान साप एकदा आपला जबडा उघडून व्यक्तीला दंश मारण्याचाही प्रयत्न करतो. सुदैवाने तरूण या हल्ल्यातून वाचतो.

काही वेळाने ही व्यक्ती सापाला सहजपणे पकतो. त्यानंतर त्याला जंगलात सोडून देतो. असं सांगितलं जात आहे की, साप त्याच्य जोडीदाराच्या शोधात इकडे तिके फिरत होा. कारण काही दिवसांपूर्वीच स्थानिकांनी एका किंग कोब्राला मारलं होतं. किंग कोब्रा हे जगातल्या सर्वात विषारी सापांपैकी एक आहेत. यांची प्रजाती दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियात जास्त आढळून येते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेsnakeसाप