शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

VIDEO : King Cobra सोबत खेळत होता व्यक्ती, अचानक त्याने केला हल्ला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 2:17 PM

King Cobra Video:किंग कोब्रा जगातील सर्वात खतरनाक आणि विषारी  सापांपैकी एक मानला जातो. जर यांच्यासोबत कुणी खेळ केला तर त्यांचा जीव काही सेकंदात जाईल.

King Cobra Attack Video: जगात असे फार कमी लोक आहेत जे सापाला बघितल्यावर घाबरत नाहीत. जास्तीत जास्त लोक सापाला दुरूनच बघून घाबरतात. जसे की, आपल्याला माहीत की, सोशल मीडियावर नेहमीच सापांसंबंधी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही मजेदार असतात तर काही हैराण करणारे असतात. पण आता जो व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो अंगावर काटे आणणारा आहे. किंग कोब्रा जगातील सर्वात खतरनाक आणि विषारी  सापांपैकी एक मानला जातो. जर यांच्यासोबत कुणी खेळ केला तर त्यांचा जीव काही सेकंदात जाईल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती खुल्या मैदानात एका किंग कोब्रासोबत खेळताना दिसत आहे. 

जर कुमाही समोर अचाकन साप आला तर कुणीही घाबरतं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती किंग कोब्रासोबत खेळताना दिसत आहे. साप पकडणाऱ्या व्यक्तीने साधारण 12 फूट लांब किंग कोब्रा हातात पकडला आहे. यावेळी साप त्या व्यक्तीवर हल्ला करताना दिसला. मात्र, तो किंग कोब्राला नियंत्रित करतो, जसा तो त्याचा मित्र आहे. त्यानंतर व्यक्ती सापाला जंगलात सोडतो.

King Cobra हा व्हिडीओ साप पकडणाऱ्या व्यक्तीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 78 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. आणि 1 लाख 76 हजार लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. हा व्हिडीओ तसा जुना आहे. पण पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाsnakeसाप