शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

भीषण! बाळाच्या पायावर आईला दिसल्या 'जीवघेण्या खुणा'; डॉक्टरांना पाहताच बसला धक्का, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 1:07 PM

महिलेला आपल्या एका महिन्याच्या मुलाच्या शरीरावर काही वेगळ्या खुणा दिसून आल्या.

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. जगात अनेक प्रकारचे आजार आहेत. काही आजार हे स्पष्टपणे समजतात. यात फ्लू (Flu) सारखे किंवा इतर कोणताही विशिष्ट प्रकारचे संसर्ग असतात. ज्यांचा प्रभाव स्पष्टपणे (Signs Of Diseases) दिसून येतो. पण, असेही काही आजार आहेत. ज्यांचा प्रभाव जाणवत नाही. काही रोगांची लक्षणं ही फारच कमी असतात. त्यामुळे ते निदर्शनासही येत नाहीत. असे आजार फार धोकादायक असतात. पण, सतर्क राहिल्यास आपण ते आजार ओळखू शकतो. एका महिलेने सावध राहून आपल्या चिमुकल्याचा जीव वाचवला आहे. 

महिलेला आपल्या एका महिन्याच्या मुलाच्या शरीरावर काही वेगळ्या खुणा (Deadly Tiny Mark On Body) दिसून आल्या. या खुणांकडे दुर्लक्ष न करता महिलेने डॉक्टराचा सल्ला घेतला आणि आपल्या बाळाचा जी वाचवला आहे. @tinyheartseducation या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट असलेल्या महिलेने आपल्या एका महिन्याच्या मुलाच्या पायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या वागण्यात बदल झाला असून तो सतत रडत असतो. तसेच ताप नसतानाही त्याला उलट्या येत आहेत, असं महिलेने पोस्टमध्ये लिहलं. तसेच एकदा त्याने स्वतःच्या अंगावर उलटी केली. त्यावर मी त्याला अंघोळ घातली. तेव्हा त्याच्या अंगावर कोणत्या खुणा नव्हत्या. मात्र, रात्री त्याला मी पुन्हा अंघोळ घातली. तेव्हा मला त्याच्या पोटावर आणि पाठीवर छोटे पुरळ उठल्याचं दिसलं, असं महिलेनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं.

@tinyheartseducation या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट असलेल्या महिलेने आपल्या एका महिन्याच्या मुलाच्या पायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या वागण्यात बदल झाला असून तो सतत रडत असतो. तसेच ताप नसतानाही त्याला उलट्या येत आहेत, असं महिलेने पोस्टमध्ये लिहलं. तसेच एकदा त्याने स्वतःच्या अंगावर उलटी केली. त्यावर मी त्याला अंघोळ घातली. तेव्हा त्याच्या अंगावर कोणत्या खुणा नव्हत्या. मात्र, रात्री त्याला मी पुन्हा अंघोळ घातली. तेव्हा मला त्याच्या पोटावर आणि पाठीवर छोटे पुरळ उठल्याचं दिसलं, असं महिलेनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं. जेव्हा बाळाचे वडील त्याला तेल लावत होते. तेव्हा त्यांना बाळाच्या पायावर जांभळ्या रंगाच्या खुणा दिसल्या. या खुणा आधी त्याच्या पायावर नव्हत्या. त्यामुळे महिला घाबरून गेली आणि तिने लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. 

डॉक्टरांनी बाळाच्या शरीरावर पडलेल्या खुणांचं कारण सांगिलं. जे धक्कादायक होतं. डॉक्टरांनी सांगितले, की बाळाच्या शरीरावर पडलेले चट्टे हे meningococcal असून हा एक खूप गंभीर संसर्ग आहे. यामुळे meningitis आणि septicaemia हे गंभीर आजार होऊ शकतात. काही प्रकरणात तर हे दोन्ही आजार होतात. meningitis हा गंभीर आजार असून यामुळे 10 टक्के लोकांचा मृत्यू होतो. तर अनेक जण अपंग होतात. Meningitis Research Foundation च्या मते, meningococcal meningitis मुळे 10 पैकी 9 मुले 24 तासांच्या आत मरण पावतात. या प्रकरणात महिलेने बाळाच्या अंगावर दिसलेल्या खुणांकडे दुर्लक्ष केलं नाही, म्हणून बाळाला वेळेत औषधोपचार मिळाले आणि बाळ वाचलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :doctorडॉक्टर