शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
2
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
3
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
4
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
5
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
7
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
8
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
10
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
11
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
12
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
13
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
14
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
15
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
16
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
17
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
18
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
19
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
20
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार

शांत उभ्या असलेल्या बैलाला या आजोबांनी उगाचच दिले रट्टे, अहो खेळ अंगाशी आला ना राव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 6:30 PM

बऱ्याचदा माणूस संकटं ही स्वत: हून अंगावर ओढावून घेतो. याचाच प्रत्यय देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला ‘आला अंगावर, घेतला शिंगावर’ हे वाक्य नक्कीच आठवेल. बऱ्याचदा माणूस संकटं ही स्वत: हून अंगावर ओढावून घेतो. याचाच प्रत्यय देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक बैल भिंतीच्या कडेला शांतपणे उभा असल्याचं दिसतं. समोर २ मुलंही बसल्याचं या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. तेवढ्यात एक म्हातारा तिथं काठी घेऊन येतो, आणि बैलाच्या मागे जाऊन त्याच्या पाठीत काठीचे ३-४ जोरदार वार करतो. आता असं केल्यानंतर बैल पळून जाईल असं या म्हाताऱ्याला वाटलं असेल, पण, झालं उलटंच. हा बैल चिडतो, आणि काठीने मारणाऱ्या म्हाताऱ्याला थेट शिंगांवर घेतो.

नशिबाने या घटनेवेळी जवळच दोन तरुणही तिथंच बसलेले होते, ही घटना घडल्यानंतर त्यांनी धावत जाऊन म्हाताऱ्याला वाचवलं, हा सगळा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लोक यावर भरभरुन कमेंट्स करत आहेत.

हा व्हिडिओ पाहून नक्कीच म्हणता येईल की कोणत्याही प्राण्याला त्रास होऊ नये. भारतात प्राण्यांवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या वर्षी केरळमध्ये काही खोडकर लोकांनी फटाक्यांनी भरलेले अननस गर्भवती हत्तीणीला खाऊ घातलं, त्यानंतर हत्तीणीचा मृत्यू अत्यंत वेदनादायक पद्धतीने झाला होता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAccidentअपघात