शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

Optical Illusion: या फोटोत लपले आहेत 10 चेहरे, भलेभले शोधून थकले...बघा ट्राय करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:34 PM

Optical Illusion : हे फोटो आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला कन्फ्यूज करतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे, ज्यात तुम्हाला 10 चेहरे शोधायचे आहेत.

Optical Illusion Faces : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. यात जे दिसतं ते नसतं. त्यात अनेक रहस्य दडलेले असतात जे तुम्हाला शोधायचे असतात. लोकांचं याने मनोरंजनही होतं आणि त्यांच्या डोळ्यांची टेस्टही होते. आपल्या मेंदूला आव्हान देणारे हे फोटो असतात. हे फोटो आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला कन्फ्यूज करतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे, ज्यात तुम्हाला 10 चेहरे शोधायचे आहेत.

या इलस्ट्रेशनमध्ये एक जुनं रहस्य आहे. हा फोटो 1914 मध्ये द डुलुथ हेराल्डमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. यात लोकांना  10 चेहरे शोधण्याचं चॅलेंज दिलं गेलं होतं. ज्यात 10 व्या व्यक्तीमध्ये लपलेले 10 चेहरे शोधायचे आहेत. जे सगळ्यात अवघड काम आहे. या फोटोला बारकाईने बघाल तरच तुम्हाला यातील इतर 10 चेहरे दिसतील. 

असा दावा करण्यात आला आहे की, जर तुम्ही केवळ 21 सेकंदात यातील 10 चेहरे शोधले तर तुमचा आयक्यू लेव्हल हाय असू शकतो. स्टडीमधून समोर आलं आहे की, जेवढं तुम्ही कठिण रहस्य उलगडण्यासाठी मेंदुचा वापर करता, तेवढे तुम्ही हुशार असता. ऑप्टिकल इल्यूजन नेहमीच काहीना काही हिंट नक्कीच देतात. अशात हा फोटो तुमच्यासाठी आव्हान आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके