Optical illusion photo: ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील रहस्य शोधणं नेहमीच एक मजेदार खेळ असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा गेम खेळणं आवडतं. सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो शेअर करून त्यातील रहस्य किंवा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं चॅलेंज दिलं जातं. काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक शोधायचे असतात. हे फोटो एकसारखे दिसतात, पण त्यात फरक असतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमधील अंतर शोधण्याचं चॅलेंज बालपणी तुम्ही अनेक पूर्ण केलं असेल. पण आता हे फोटो आधीपेक्षा खूप वेगळे असतात. या फोटोत दोन ससे दिसत आहेत. पण या दोन फोटोमध्ये तीन फरक आहेत. जे तुम्हाला 9 सेकंदात शोधायचे आहेत. हे चॅलेंज पूर्ण करणारा जीनिअस ठरेल.
चॅलेंज म्हणून शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये ससा पेपर कापताना दिसत आहे. टेबलवर काही वस्तूही आहेत. आता या दोन्ही फोटोत तुम्हाला फरक शोधायचा आहे. जर 9 सेकंदात तुम्ही यातील फरक शोधले तर तुम्ही जीनिअस ठराल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत हेही कळेल.
हे मजेदार पजल सॉल्व करताना तुमच्या बालपणीच्या आठवणी सुद्धा ताज्या होतील. तसा तर सुरूवातीला यात तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही. पण बारकाईने बघाल तर तुम्हाला फरक दिसेल.
हे पजल जेवढं सोपं दिसत आहेत तेवढं सोपं नाहीये. यासाठी तुम्हाला बुद्धीला खूप चालना द्यावी लागणार आहे. तुम्हाला यातील फरक शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पण अशक्य काही नाही. जर तुम्हाला अजूनही यातील फरक दिसले नसतील तर खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.