Optical Illusion: मेंदुची कसरत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स असतात. यातीलच एक म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन ज्यात तुम्हाला असे फोटो बघायला मिळतात जे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. त्यामुळे या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात किंवा फरक शोधण्यात भलेभले घामाघुम होतात. जर तुम्हालाही वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच लपू शकत नाही तर असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे.
ऑप्टिकल इल्यूजन एक मजेदार गेम आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या डोळ्यांची टेस्ट करू शकता. जर तुम्हालाही वाटत असेल की, तुम्ही जीनिअस आहात आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत तर आम्ही तुमच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आलो आहोत. तुम्हाला या नाश्त्याच्या दोन फोटोंमध्ये 3 फरक शोधायचे आहेत. त्यासाठी तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ आहे.
आज आम्ही तुमच्यासाठी एका फोटोत फरक शोधण्याचं चॅलेंज घेऊन आलो आहोत. पण हे चॅलेंज पूर्ण करणं इतकंही सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत एक व्यक्ती नाश्ता करताना दिसत आहे.
दोन्हीही फोटो एकसारखे दिसत आहेत. पण या दोन्ही फोटोंमध्ये 3 फरक आहेत. तेच तुम्हाला 30 सेकंदात शोधायचे आहेत. तुमच्यासाठी हे चॅलेंज मजेदार ठरणार आहे.
जर तुम्ही 30 सेकंदात तुम्ही या फोटोतील 3 फरक शोधले असतील तर तुम्हाला शुभेच्छा, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसतील तर निराश होऊ नका. उत्तर आम्ही खालच्या फोटोत सांगतो.