शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

Optical Illusion: जर तुम्ही जीनिअस असाल तर शोधून दाखवा यातील 77 हा आकडा, वेळ आहे 5 सेकंदाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 1:39 PM

Optical Illusion : सामान्यपणे ऑप्टिकल इल्यूजन फोटो चॅलेंज सॉल्व करण्यात लोकांना मेंदुला खूप चालना द्यावी लागते आणि डोळ्यांनाही मेहनत घ्यावी लागते. भलेभले जीनिअस हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करण्यात अपयशी ठरतात.

Optical Illusion : मेंदुला रिफ्रेश करण्याचे म्हणा किंवा चालना देणारे म्हणा अनेक उपाय आहेत. त्यातील एक म्हणजे ब्रेन टीजर म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन. जर तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि तल्लख बुद्धी असेल तर तुम्ही नक्कीच यातील रहस्य शोधू शकाल. यासाठी तुम्हाला केवळ 5 सेकंदामध्ये 71 या आकड्यांमध्ये 77 हा आकडा शोधायचा आहे. पण ठरलेल्या वेळेत. कारण तसा तुम्ही तुमचा वेळ घेतला तर यात मजा राहणार नाही.

सामान्यपणे ऑप्टिकल इल्यूजन फोटो चॅलेंज सॉल्व करण्यात लोकांना मेंदुला खूप चालना द्यावी लागते आणि डोळ्यांनाही मेहनत घ्यावी लागते. भलेभले जीनिअस हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करण्यात अपयशी ठरतात. तुम्ही तुमच्या मित्रांनाही हा फोटो पाठवून चॅलेंज देऊ शकता. तसं तर हे ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज फारच सोपं आहे. पण जीनिअस लोकही हे सॉल्व करण्यात अपयशी ठरते आहेत. कारण ठरलेल्या वेळेत तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाचा वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. अनेक फोटोमध्ये व्यक्तीच्या मेंदुचा कस लागतो. काही फोटोतून त्यांचं व्यक्तीमत्व समोर येतं तर काही फोटोंमधून डोळे किती तीक्ष्ण आहेत हे समजून येतं. 

या फोटोत तुम्हाला 71 हा आकडा दिसत असेल. पण यात एक 77 हा आकडा आहे. हे तुमच्यासाठी चॅलेंज आहे. हे चॅलेंज तुम्हाला 5 सेकंदात पूर्ण करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत तर लगेच हे शोधण्याचा प्रयत्न करा. कारण हे चॅलेंज फार अवघडही नाही आणि फार सोपंही नाही. सगळा वेळेचा खेळ आहे.

जर तुम्हाला ठरलेल्या वेळे 77 हा आकडा दिसला नसेल तर चिंता करू नका. याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगतो. या फोटोतील 77 हा आकडा कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके